उपलब्ध चिकित्सा व उपचार (पंचकर्म)
• स्नेहन 
• स्वेदन 
• वमन 
• रक्तमोक्षण
• बस्ती 
• शिरोधारा 
• विरेचन 
• नस्य
आरोग्य व सौंदर्य विषयक
• बद्धकोष्ठता, अल्सर 
• पाठीच्या मणक्यांचे आजार 
• संधिवात, आमवात 
• गुडघेदुखी 
• आम्लपित्त 
• त्वचा विकार 
• अलर्जी 
• पिंपल्स 
• डाग 
• वांग 
• पोटाच्या सर्व तक्रारी
• स्थूलपणा 
• दमा / जुनाट सर्दी, खोकला 
• मुळव्याध 
• फिशर 
• मुतखडा 
• पित्ताशय खडा 
• डायबेटीस 
• रक्तदाब 
• किडणीचे आजार 
• पक्षाघात 
• हृदयविकार  
स्त्रिया व लहान मुलांविषयक
• भूक, वजन कमी करणे 
• जंत / कृमी 
• उंची वाढवणे 
• सुवर्णप्राशन 
• गर्भसंस्कार 
• टाचदुखी 
• मस्से काढणे 
• कुरूप काढणे 
• पाळी जातानाच्या तक्रारी 
• योग व प्राणायाम मार्गदर्शन 
• मासिक पाळीच्या तक्रारी 
• मानस विकार 
• फिट्स 
• बुद्धिस्मृती, एकाग्रता वर्धन 
• थायरॉईड 
• श्वेतप्रदर 
• व्यंध्यत्व 
• अपत्य प्राप्तीसाठी 
• वारंवार गर्भपात 
• गर्भाशयाच्या गाठी(fibroid)
• बालदमा 
• टॉनसिल्स 
• आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार