आमच्याकडे विविध प्रकारचे आयर्वेदिक प्रॉडक्ट्स बनवले जातात. यामध्ये सुगंधी उटणे, मुख लेप, अभ्यंग तेल, आयुर्वेदिक साबण, केश्य तेल इत्यादींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी आमच्या खालील नंबरवर संपर्क साधा. डॉ. सोनिया मनोज मदने(माकर) एम. डी. - आयुर्वेद मो. ९७६७२५७६३५ / ८७६७३१३६८३